महाराष्ट्र खाकी ( मुंबई / प्रतिनिधी ) – लातूरचे सुपुत्र सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी सचिव तथा एम.एस.आर.डी.सी.चे सहमहाव्यस्थापकीय संचालक, उत्कृष्ट अभियंता अनिलकुमार बळीराम गायकवाड ज्यांच्या कल्पनेतून महाराष्ट्र सरकार ची अनेक ऐतेहासिक कामाची निर्मिती झाली आहे.अशा आधुनिक सर
विश्वेश्वरया म्हणता येईल असे सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी सचिव तथा एम.एस.आर.डी.सी.चे सहमहाव्यस्थापकीय संचालक,महाराष्ट्र शासनाने उत्कृष्ट अभियंता पुरस्कार देउन दोन वेळा गौरव केलेले, समृद्धी महामार्गाचे तात्रिक प्रमुख असलेले अभियंता अनिलकुमार बळीराम गायकवाड यांना श्रीधर यूनिवर्सिटी,पिलानी
राजस्थान या विद्यापीठाने त्यांच्या अभियांत्रिकी क्षेत्रातील उतुंग आणि उल्लेखनीय कामगिरी बद्दल मानद डॉक्टरेट ही पदवी जाहीर केली आहे. देशातील उत्कृष्ट आणि देखणी ईमारत म्हणून ज्या नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन ची निर्मिती,मुंबई पुणे एक्सप्रेस हाईवे, मुंबई अहमदाबाद हाईवे, मुंबई मधील सर्व उड्डाण पुले, विशेष
म्हणजे सी-लीक ची निर्मिती, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विशाल पुतळ्याच्या निर्मितीत प्रमुख तांत्रिक बाजू घेतलेले, इंदू मिल च्या भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक निर्मितीत तांत्रिक जबाबदारी,हाई माउंट बिल्डिंग ला आधुनिक पद्धतीने डीमोलिस केलेले, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे
समृद्धी महामार्ग अत्यंत कमी वेळात यशस्वी पुर्ण केलले.अशी अनेक कामे अत्यंत कुशलतेने पुर्ण करुन देशातच नाही तर भारतीय स्थापत्य अभियात्रिकीचा ठसा संपूर्ण जगात उमटवणारे अभियंता अनिलकुमार बळीराम गायकवाड यांचा डॉक्टर ही पदवी देउन सन्मान होत असल्या बद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.