पोलीस

Gondiya police गोंदिया पोलीस अधिक्षक कार्यालयात शहीद दिनानिमित्त SP निखिल पिंगळे यांच्याकडून क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण

महाराष्ट्र खाकी (गोंदिया / विवेक जगताप ) – आज दि. 23 मार्च 2023 रोजी 11 वाजता पोलीस अधिक्षक कार्यालय, गोंदिया पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, पोलीस उप-अधीक्षक (मुख्या) दिनकर ठोसरे व पोलीस निरीक्षक- नंदिनी चानपुरकर यांच्या शुभ हस्ते क्रांतिकारक

सरदार भगतसिंग, शिवराम हरी राजगुरु व सुखदेव थापर यांच्या शहीद दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. गोंदिया पोलीस अधीक्षक कार्यालय येथे शहीद दिनाच्या अनुषंगाने आयोजीत कार्यक्रमात मा. पोलीस अधीक्षक निखिल

पिंगळे यांच्या सह पोलीस उप अधिक्षक (मुख्या) गोंदिया
दिनकर ठोसरे, पो.नि. नंदिनी चानपुरकर, दिनेश लबडे, प्रतापराव भोसले तसेच पोलीस अधिकारी / पोलीस अंमलदार व मंत्रालयीन स्टाफ मोठया संख्येने उपस्थित होते.

Most Popular

To Top