NEET Paper Leak – Shivraj Motegaonkar NEET पेपर लीक प्रकरणात मोटेगावकर कुटुंबाला दुहेरी फटका – शिवराज अटकेत तर मुलगा आदित्यला NTA कडून दोन वर्षांची नीट परीक्षा बंदी
महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) – आदित्य शिवराज मोटेगावकरला दोन वर्षांची NEET परीक्षा बंदी NTA ची मोठी कारवाई, मोटेगावकर कुटुंबाला दुसरा धक्का लातूरच्या RCC कोचिंग क्लासेस चालक शिवराज मोटेगावकर यांच्या कुटुंबाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. यावेळी थेट त्याच्या मुलावर कारवाई झाली आहे. राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) ने आदित्य मोटेगावकर यांची NEET UG…
