Pimpri – chincvad आरक्षण उपवर्गीकरण सामाजिक सलोखा समितीची स्थापना: मातंग-महार ऐक्यासाठी लोकसेवक युवराज दाखले यांचे महत्त्वपूर्ण पाऊल
महाराष्ट्र खाकी ( पिंपरी / विवेक जगताप ) – देशाचा ७९ वा स्वातंत्र्यदिन एका बाजूला उत्साहात साजरा होत असतानाच, दुसरीकडे सामाजिक सलोखा आणि सलोख्याचे एक आदर्श उदाहरण पिंपरीतून समोर आले आहे. शिवशाही शासन पक्षाचे संस्थापक प्रमुख लोकसेवक युवराज दाखले यांनी देशहिताचा संकल्प करत ‘आरक्षण उपवर्गीकरण सामाजिक सलोखा समिती’ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. आरक्षण उपवर्गीकरणाच्या…
