पिंपरी-चिंचवडमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त भव्य ‘तिरंगा रॅली’; कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचे नागरिकांना आवाहन
महाराष्ट्र खाकी (पिंपरी / विवेक जगताप ) – स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड शहरात उद्या, १५ ऑगस्ट २०२६ रोजी एका भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानुसार, भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर, राष्ट्रीय श्रमिक आघाडी आणि **संत तुकाराम नगर सहकारी गृहरचना संस्था मर्यादित यांच्या संयुक्त…



