LATUR POLICE लातूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई! सराईत चोरटा जेरबंद, तीन गुन्ह्यांची उकल; ५२,९९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पोलिसांनी पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. सराईत चोरट्याला झटपट जेरबंद करत तीन चोरीच्या गुन्ह्यांची उकल केली आणि ५२ हजार ९९९ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई लातूर पोलिसांच्या सतर्कतेचे आणि व्यावसायिकतेचे उत्तम उदाहरण ठरली आहे. ३…