मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ मानद पदवी

महाराष्ट्र खाकी ( विवेक जगताप ) – राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ च्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ३९ वा पदवीप्रदान समारंभ राज्यपाल तथा कुलपती जिष्णू देव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना “डॉक्टर ऑफ सायन्स” ही मानद पदवी राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

समारंभालाविधानपरिषदेचेसभापतीरामशिंदे, जिल्ह्याचेपालकमंत्रीराधाकृष्णविखेपाटीलतसेचकृषिमंत्री व विद्यापीठाचेप्रतिकुलपतीदत्तात्रयभरणेयांचीप्रमुखउपस्थितीहोती. यावेळीराज्यपाल  वर्मायांनीदेशाच्याअन्नसुरक्षा, आर्थिकस्थैर्य व शाश्वतविकासासाठीकृषीक्षेत्राचीभूमिकाअत्यंतमहत्त्वाचीअसल्याचेसांगितले. भारतीयकृषीचेभविष्यतंत्रज्ञानाधारितउपाय, स्टार्टअप्स व शाश्वतशेतीपद्धतींवरअवलंबूनअसल्याचेत्यांनीनमूदकेले. तसेच

नैसर्गिक शेतीच्या प्रसाराबरोबरच देशातील पहिले “रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन” स्थापन करण्याच्या विद्यापीठाच्या पुढाकाराचे त्यांनी कौतुक केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी क्षेत्रातील बदलासाठी कृषी विद्यापीठे, शासन व कृषी पदवीधर यांनी संयुक्तपणे प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. शेतीत रासायनिक वापर कमी करून नैसर्गिक शेतीला चालना देण्याचे आवाहन त्यांनी केले. कृषी तंत्रज्ञानावर आधारित उद्योग वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यासमारंभातराज्यपालांच्याहस्तेविविधविद्याशाखांतीलएकूण ४,६०२ विद्यार्थ्यांनापदव्याप्रदानकरण्यातआल्या. यामध्ये ४,१८२ विद्यार्थ्यांनापदवी, ३४६ विद्यार्थ्यांनापदव्युत्तरपदवीतर ७४ विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवीदेण्यातआली. शैक्षणिकवर्षातउत्कृष्टकामगिरीकरणाऱ्या ४२ विद्यार्थ्यांनासुवर्णपदके व रोखपारितोषिकदेऊनगौरविण्यातआले. यावेळीनवीदिल्लीयेथीलभारतीयकृषीसंशोधनसंस्थाचेमाजीसंचालकअशोककुमारसिंह, कुलगुरूविलासखर्चेतसेचराज्यपालांचेसचिवप्रशांतनारनवरेउपस्थितहोते.

Recent Posts