उमरगा तालुक्यातील नाईचाकूर येथे जिजाऊ पुरस्काराने कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

महाराष्ट्र खाकी (उमरगा / प्रतिनिधी ) – उमरगा तालुक्यातील नाईचाकूर येथे दि. ९ रोजीमराठासेवासंघ व जिजाऊब्रिगेडच्यावतीनेजागतिकमहिलादिनाचेऔचित्यसाधूनविविधक्षेत्रातउल्लेखनीयकार्यकरणाऱ्याकर्तबगारमहिलांचा ‘राजमाताराष्ट्रमाताजिजाऊपुरस्कार’ देऊनसन्मानकरण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष रेखाताई पवार या होत्या. यावेळी

मराठासेवासंघाचेविभागीयसंघटकभास्करवैराळे, मराठासेवासंघाचेजिल्हाउपाध्यक्षबाळासाहेबमाने, जिल्हाकार्याध्यक्षसतीशपवार, उमरगापोलीसठाण्याचेपोलीसनिरीक्षकप्रल्हादसूर्यवंशी, संभाजीब्रिगेडचेतालुकाध्यक्षअण्णासाहेबपवारआदीमान्यवरप्रमुखउपस्थितहोते. कार्यक्रमातसामाजिक, प्रशासकीय, कृषीतसेचराजकीयक्षेत्रातउल्लेखनीय व नाविन्यपूर्णकार्यकरणाऱ्यामहिलांचा

जिजाऊ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सन्मानित महिलांमध्ये भाग्यश्री देवकते (ग्रामपंचायत अधिकारी, पंचायत समिती उमरगा), प्रज्ञाताई देडे (ग्रामपंचायत अधिकारी, पंचायत समिती लोहारा), सोनाली भांडारकर (ग्रामपंचायत अधिकारी, मोगरगा ता. औसा), सरिताखाडप (ग्रामपंचायतअधिकारी, पंचायतसमितीरेणापुर), दीपाजगताप (ग्रामपंचायतअधिकारी, पंचायतसमितीरेणापुर), सुमन

बालाजी पवार (महिला उद्योजक, नाईचाकूर), पार्वती जगन्नाथ चव्हाण (महिला हॉटेल उद्योजक, नाईचाकूर), ज्योती संतोष इंगळे (महिला कृषी उद्योजक, नाईचाकूर), शांताअक्का लुटे (वृद्ध महिला हॉटेल उद्योजक, नाईचाकूर), अनिता बालाजी पवार (महिला उद्योजक, नाईचाकूर), मयुरी पैलवान (महिला कुस्तीपटू, उमरगा) तसेच विदर्भ कन्या शाहीन पटेल (सुलतानपूर, जि. बुलढाणा) यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यवती इंगळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमेद महिला बचत गट तसेच नाईचाकूर येथील ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

Recent Posts