महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) – लातूर मधील सर्वात अद्यावत मंगल कार्यालय, लवकरच लातूरकरांच्या सेवेत, जे जे नवं ते ते लातूरला हव या प्रमाणे लातूर मध्ये लग्न, साखरपुडा, वाढदिवस, सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेह मेळावा, आध्यात्मिक कार्यक्रम, सेमिनार, कॉन्फरन्स या सर्व गरजा पूर्ण करणारा आणि लहान – मोठ्या सर्व कार्यक्रमाना साजेसा
प्रकल्प लवकरच लातूरकरांच्या सेवेत रुजू करित आहोत. आपल्या जीवनातील आनंदाचा क्षण अविस्मरणीय ठरावा अशी प्रत्येकाची अपेक्षा असते, त्यास मूर्त स्वरूप देणारा आणि प्रत्येकाच्या बजेट प्रमाणे सोयी सुविधा असणारे मंगल कार्यालय लातूर येथील जुना गोजमगुंडे पेट्रोल पंप, गणपती चौक, रिंग रोड येथे साकारण्यात आले आहे. मंगल कार्यालयाची
विशेषता 1) AC फंक्शन हॉल,2 ) AC बँक्वेट हॉल 3) विस्तीर्ण लॉन 4) 34 AC रूम 5) टेंसाइल डायनिंग हॉल 6) प्रशस्त पार्किंग 7) 2 स्वतंत्र किचन या सुविधासह हे मंगल कार्यालय लातूरकराच्या सेवेत उपलब्ध आहे तरी या मंगल कार्यालयाच्या एप्रिल, मे, जून आणि पुढील बुकिंग्स ओपन करण्यात आल्या आहेत या साठी 73505 70700 नंबर वर संपर्क करू शकता या मंगल कार्यालयाचा पत्ता जुना गोजमगुंडे पेट्रोल पंप, गणपती चौक, रिंग रोड, लातूर असा आहे.
