महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) – एक हॉस्पिटलचा कारभार करताना शेकडो लोकांना फसवून भ्रष्टाचार करणाऱ्या डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांना लातूरची जनता स्वीकारणार का ? उदगीर शहरात डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी उदगीर गाव कर्नाटक व आंध्रा प्रदेशाच्या सिमेवर वसलेले गाव आहे. सिमावर्ती
भागातील लोकांना विविध रोगावर उपाय होवून जीवन आनंदीमय करण्याच्या उद्देशाने उदगीर शहरातील नामवंत डॉक्टर, नामवंत वकील, व प्रसिद्ध उद्योगपती यांना सोबत घेवून 2014 या वर्षी लाईफ केअर हॉस्पिटल अँन्ड रिसर्च सेंटर उदगीर या नावाने हॉस्पिटल चालू करून त्यातील कामगारांच्या नावावर त्यांच्या न कळत कर्ज घेऊन गरीब
कामगारांना आणि बँकेला फसवणाऱ्या डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांना लातूर चे मतदार स्वीकारतील का ? लातूर शहर हे दोन गोष्टीत प्रसिद्ध आहे एक शिक्षण आणि दुसर म्हणजे व्यापार आणि व्यापार म्हणलं की इमानदारी आलीच पण हे लातूरचे लोक भाजपा कडून उमेदवार असणाऱ्या उमेदवाराला स्वीकारतील यात शंका आहे. एक
तर डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांना उमेदवारी मिळवण्यासाठी जुन्या नेत्यावर आणि कार्यकर्त्यावर अन्याय करवा लागला आहे हे सर्व लातूरकर जाणतोच, मग ते अजित पाटील कव्हेकर असो वा प्रेरणा होनराव किंवा देविदास काळे असो या सर्व नेत्यांना डावलून डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांना उमेदवारी देऊन यांच्यावर
अन्याय झाला. यामुळे यांच्या कार्यकर्त्यामध्ये प्रचंड असंतोष आहे. आणि वरून डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी उदगीर मध्ये लोकसहभागातून उभारलेल्या हॉस्पिटल मध्ये कामगारांच्या नावे चोरून कर्ज घेऊन त्यांची फसवणूक केली याच प्रकरणात न्यायालयाने 420 च्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले, डॉ. अर्चना
पाटील चाकूरकर यांना एक हॉस्पिटल सांभाळता आले नाही, त्यात ही भ्रस्टाचार केला तर त्यानां आमदार केले तर ते काय मतदारसंघ सांभाळतील, विकास काय करतील आणि भ्रष्टाचार किती करतील ही शंका लोकांच्या मनात आहे आणि लोक चर्चा ही करत आहेत. पण हे मात्र खर आहे लातूरची स्वाभिमानी आणि व्यवहारिक लोक नवख्या, भ्रष्टाचारी आणि पक्षाच्या गटबाजीच्या राजकारणाला स्वीकारणार नाही आणि या आधीही कधी स्वीकारले नाही.