महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर पोलीस दलात (latur Police Force) एकाचवेळी 20 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी काढले आहे. ज्यात पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षकदर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी केलेल्या अचानक बदल्यांचा धमाक्याने अनेकांना धक्का बसला आहे. मात्र याचवेळी काहींना
अपेक्षेप्रमाणे पोलीस स्टेशन मिळाले आहे. तर काहींना मिळाले नाही. त्यामुळे लातूर पोलीस दलातील या बदल्यांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या कुठून कुठे झाल्या,
सहायक पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या कुठून कुठे झाल्या,