लातूरच्या साईबाबा जनता सहकारी बँकेवर RBI कडून निर्बंध

महाराष्ट्र खाकी ( लातूर /प्रतिनिधी ) – लातूर मधील साईबाबा जनता सहकारी बँकेवर RBI ने नियमांच उल्लंघण केल्या मुळे निर्बंध लादले आहेत. RBI ने देशातील चार बँकांवर बंदी घातली असून या बँकांच्या व्यवहारांवरही निर्बंध लादले आहेत. यामुळे ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. या चार बँकांमध्ये लातूरची

साईबाबा जनता सहकारी बँके आहे. या बँकेच्या संबंधित
ग्राहक आता फक्त RBI ने निश्चित केलेल्या मर्यादेतूनच पैसे काढू शकतात. RBI ने साईबाबा जनता सहकारी बँक लातूर या बँकेची ढासळती आर्थिक स्थिती पाहता RBI ने हे पाऊल उचललं आहे. साईबाबा जनता सहकारी बँकेचे ठेवीदार 20,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढू शकत नाहीत.

Recent Posts