महाराष्ट्र खाकी – पंजाब नॅशनल बँक (PNB) चे कर्ज बुडून भारतातून पळून गेलेला मेहुल चोकसी वर भारताला सोपवन्यासाठी डोमिनिका कोर्टात आज सुनावणी आहे. PNB बँक घोटाळ्याची CBI ची जी टिम चोकशी करत आहे त्या तुमच्या अधिकारी IPS शारदा राऊत या महाराष्ट्रातील आहेत आणि लातूरच्या सूनबाई आहेत. लातूरचे सुपुत्र डॉ.पांडुरंग राऊत हे सध्या मुंबईत शिपिंगचे महासंचालक शिपिंग महानिदेशक, शिपिंग मंत्रालय, भारत सरकार या पदावर कार्यरत आहेत.त्यांच्या पत्नी IPS शारदा राऊत या आहेत. IPS शारदा राऊत या 2005 च्या बॅच अधिकारी आहेत. या घोटाळ्याची चोकशीची सर्व कमान IPS शारदा राऊत यांच्यावर आहे आणि त्याची टिम डोमिनिका मधेच आहेत.भारतातील सर्वात मोठा कर्ज बुडव्या मेहुल चोकसीला जर डोमिनिका कोर्टाने भारताला सुपूर्द करण्याचा निर्णय दिला तर IPS शारदा राऊत आणि त्यांची टिम मेहुल चोकसीला प्रायवेट जेट ने भारतात आणले जाईल. या CBI तुमच्या प्रमुख IPS शारदा राऊत
पालघरच्या पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी काम केले आहे. तसेच नागपूर, कोल्हापूर, नंदुरबार, मीरा रोड आणि मुंबई याठिकाणी त्यानी कर्तव्य निभावले आहे.या सर्व ठिकाणी त्यांनी गुन्हेगारीवर चांगलीच प्रभावी कामगिरी केली आहे
लातूरच्या सुनबाई IPS शारदा राऊत कर्जबूडब्या मेहुल चोकसील भारतात आणणार !
- Maharashtra Khaki
- June 3, 2021
- 8:42 am
Recent Posts