लातूर जिल्हा

राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उदगीर जळकोट मतदारसंघातील 5 कोटी रु पाणंद रस्त्याचे उदघाटन.

महाराष्ट्र खाकी (उदगीर ) – संजय बनसोडे साहेब यांच्या हस्ते उदगीर जळकोट मतदारसंघातील पाणंद रस्त्या साठी 5 कोटी रु निधी राज्यमंत्री संजय बनसोडे साहेब यांनी मंजूर करून आणून दि 28/3/2021 रोजी उदगीर जळकोट संपूर्ण मतदारसंघात एकाच दिवशी शेतरस्ते मातीकामाचा शुभारंभ मौ. डिग्रस, सताळा, वायगाव मांजरी दावनगाव अवकोंड कवळखेड समस्त उदगीर तालुका पूर्ण त्याच बरोबर गुत्ती घोणसी तिरुका आतनूर रावनकोळा सर्व तांडे व समस्त जळकोट तालुका या गावातून ना संजयजी बनसोडे साहेब यांच्या हस्थे करण्यात आला या समयी शेतकऱ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती या समयी शेकर्यांन च्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता त्याच बरोबर ना बनसोडे साहेब चे कौतुक मोठ्या प्रमानवर होत आहे या समयी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस बसवराजजी पाटील साहेब नागराळकर काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस श्री राजेश्वजी निटूरे साहेब शिवसेनेचे जेष्ठ नेते रामजी आदावळे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा चे उदगीर ता अध्यक्ष शिवाजीराव मुळे सर काँग्रेस पक्षाचे उदगीर ता अध्यक्ष कल्याण पाटील साहेब जि प सदस्य ज्ञानेश्वर पाटील साहेब राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे लातुर जि अध्यक्ष चंदनजी पाटील साहेब नागराळकर साहेब युवक कॉंग्रेस पक्षाचे जि अध्यक्ष विजयजी निटूरे साहेब उदगीर तालुक्यतील महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी त्याच बरोबर कॉग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते श्री किडे साहेब ष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जळकोट ता अध्यक्ष श्री अर्जुन मामा आगलावे काँग्रेस पक्षाचे जळकोट ता अध्यक्ष मारोती पांडे शिवसेनेचे जळकोट ता प्रमुख ताले साहेब राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे जळकोट ता अध्यक्ष सत्यवान पाटील साहेब व सर्व महाविकास आघाडीचे नेते मंडळी उपस्तीत होते.

Most Popular

To Top