ACB NEWS शेतकऱ्याला लुटणाऱ्या भ्रष्ट वनपाल जमीर सिराज शेखवर बारामतीत अँटी करप्शनने १० हजारांची लाच घेताना घेतले ताब्यात
महाराष्ट्र खाकी (पुणे / विवेक जगताप ) – बारामतीत लाचखोर वनपालाची मस्ती जिरली, शेतात माती टाकण्यासाठी मागितलेली १० हजारांची लाच ‘एसीबी’ने केली वसूल; जमीर सिराज शेख जाळ्यात, शेतकऱ्याच्या तळपायाची आग मस्तकात जाणाऱ्या एका गंभीर प्रकरणात, हक्काच्याच शेतात माती टाकण्यासाठी चक्क १० हजार रुपयांची लाच उकळणाऱ्या एका बड्या वनपालाला (Forest Guard) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अगदी…
