ACB NEWS पुणे महानगरपालिकेच्या भ्रष्ट डॉक्टरला ५० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ACB ठोकल्या बेड्या
महाराष्ट्र खाकी (पुणे / विवेक जगताप) – पुणे महानगरपालिकेच्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी असलेल्या एका जबाबदार अधिकाऱ्यानेच पैशांसाठी बोगसगिरी आणि अरेरावी चालवल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. नगर रोड क्षेत्रीय कार्यालयातील क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी (वर्ग-२) डॉ. ज्ञानेश्वर शिवराम चकोर (वय ५०) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) तब्बल ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात बेड्या…
