Rajeswar buke राजेश्वर बुके, ऊस शेतकऱ्यांचा पैसा कुठे गेला ? दुष्काळात पिके जळाली, आता बिलासाठी घरात घुसायची वेळ आली! कारखान्याने ऊस घेतला पण बिल दिले नाही;
महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी मागील हंगामात आपला ऊस राजेश्वर बुके यांच्या श्री साईबाबा शुगर लिमिटेड (शिवनी-गोंद्री) कारखान्याला दिला. पण कारखान्याने अद्याप बिल दिले नाही. वर्ष उलटले, तरी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. आता दुष्काळाने शेतकऱ्यांची कमर मोडली आहे. पाऊस गायब झाल्याने सोयाबीन, उडीद, मूग,…
