ACB NEWS विवाह नोंदणीसाठी लाच मागणाऱ्या बीएमसीच्या आरोग्य विभागातील लिपिक स्वप्नील म्हात्रे ला एसीबीकडून अटक
महाराष्ट्र खाकी (मुंबई / विवेक जगताप ) – अंधेरीत विवाह प्रमाणपत्रासाठी २ हजारांची लाच घेताना महापालिका लिपिक एसीबीच्या जाळ्यात, विवाहाचे नोंदणी व प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात शासकीय शुल्काव्यतिरिक्त लाच मागणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (के/पश्चिम वॉर्ड, अंधेरी) आरोग्य खात्यातील एका लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले आहे. आरोपी लिपिकाचे नाव स्वप्नील म्हात्रे असून, या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक…
