चाकूरमधील जबरी चोरीच्या गुन्ह्यांची LCB PI बावकरांनी उकल करत, राजस्थान, गुजरात, कर्नाटक अन महाराष्ट्रात गुन्हे दाखल असलेले आरोपी केले अटक
महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – चाकूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेस चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेणाऱ्या सराईत गुन्हेगारासह दोघांना लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. या कारवाईत राजस्थानमधील एका आंतरराज्यीय कुख्यात गुन्हेगाराचा पर्दाफाश केला आणि पोलिसांनी २ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चाकूर…
