Manoj jarange patil जरांगे पाटलांच्या प्रकृतीशी खेळ सरकारला महागात पडणार! राज्यभरात रास्ता रोको अन् टायर जाळून तीव्र रोष! , मराठा समाज रस्त्यावर
महाराष्ट्र खाकी (जालना / विवेक जगताप ) – मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारची संवेदनशून्यता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. मराठा आरक्षणाचे योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू केले असून, आज उपोषणाचा चौथा दिवस आहे. प्रकृती खालावत चालली असतानाही सरकारकडून अद्याप कोणतीही ठोस हालचाल किंवा दखल घेतली गेलेली नाही. सरकारची ही टोलवाटोलवी…

