Latur police चोरीच्या गाड्यांचे पार्ट करून भंगारात विकणारा जेरबंद: सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील एलसीबी पथकाची धडक कारवाई, २.९३ लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – शहरासह जिल्ह्यात मोटारसायकली चोरून त्यांची तोडफोड करत सुट्टे पार्ट करून भंगारात विकणाऱ्या एका सराईत चोराला लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) जेरबंद केले आहे. या धडक कारवाईमुळे लातूर जिल्ह्यातील तब्बल १२ गुन्हे उघडकीस आले असून पोलिसांनी आरोपीकडून २ लाख ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कारवाईची ठळक…
