Yash sane चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांच्या क्रूर हल्ल्यानंतर नगरसेवक यश दत्ताकाका साने आक्रमक; नागरिकांच्या सुरक्षेेशी तडजोड सहन करणार नाही
महाराष्ट्र खाकी (पिंपरी – चिंचवड / विवेक जगताप) – चिंचेचा मळा परिसरात चिमुकलीवर प्राणघातक हल्ला चिंचेचा मळा परिसरात काही दिवसांपूर्वी एका निष्पाप चिमुकलीवर भटक्या कुत्र्यांनी अत्यंत क्रूरपणे हल्ला केला, ज्यामध्ये ती गंभीररित्या जखमी झाली. ही हृदयद्रावक आणि संतापजनक घटना घडल्यामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे….

