लातूरच्या पर्यटनाला नवी चालना देण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नांमुळे खरोसा लेणी रस्ता चौपदरीकरणाच्या कामाला गती
महाराष्ट्र खाकी (औसा / विवेक जगताप ) – खरोसा लेणीच्या चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा; पर्यटनाला मिळणार नवी चालना! मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने ऐतिहासिक खरोसा लेणीच्या कनेक्टिव्हिटीचा प्रश्न मार्गी, लातूर जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या खरोसा लेणीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा मार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मोकळा झाला आहे. आमदार अभिमन्यू पवार यांनी पाठपुरावा केलेल्या या महत्त्वाच्या विषयाला…

