महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचं ‘देखलुंगा राज’! फडणवीसांचा अहंकार चरमसीमेवर – सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया
महाराष्ट्र खाकी (मुंबई / विवेक जगताप) – प्रत्येक मोठ्या प्रकल्पात अफाट भ्रष्टाचाराची रेकॉर्डब्रेक लूट सुरू असताना, विरोधक किंवा सामाजिक कार्यकर्ते आवाज उठवताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकच ‘मंत्र’ – ‘देखलुंगा’! हाच शब्द आता महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणाला आग लावून देणारा ठरला आहे. एकेकाळी स्वतः भ्रष्टाचाराचे मुद्दे अधिवेशनात आक्रमकपणे मांडणारे फडणवीस आज सत्तेच्या खुर्चीत बसल्यावर…