LCB PI सुधाकर बावकर व दत्तात्रय शिंदे यांच्या उत्कृष्ट नियोजनाची कमाल,३० वर्षांपासून फरार फसवणूक आरोपीला LCB च्या पथकाने केली बीडमधून अटक
महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – तब्बल ३० वर्ष न्यायालय व पोलिसांना गुंगारा देत फरार असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील ७० वर्षीय आरोपीला लातूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) विशेष पथकाने बीड जिल्ह्यातून शोधून अटक केली. ही यशस्वी कारवाई LCB चे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर आणि पोलिस हवालदार दत्तात्रय शिंदे यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे आणि…