लातूरचे मा. खासदार डॉ. सुनील गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात दोन प्रेरणादायी ग्रंथांचे प्रकाशन
महाराष्ट्र खाकी ( प्रतिनिधी / पुणे ) – लातूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार, संसदरत्न प्रो.डॉ. ॲड. सुनील गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुणे येथे त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित दोन महत्त्वपूर्ण ग्रंथांचे प्रकाशन अत्यंत भावनिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. कुंतल अरोरा यांनी लिहिलेला “पार्लियामेंट टू सुप्रीम कोर्ट” आणि डॉ. सुनील गायकवाड यांचे आत्मचरित्र “माझा संसदेतील प्रवास”…