NEET LATUR काँग्रेसचा प्रचार केलेला मोटेगावकर निट पेपरफुटीत अटक, खासदार काळगे राजकारण करत आहेत आमदार अभिमन्यू पवार यांचा जोरदार हल्लाबोल
महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – नीट पेपर लिक प्रकरणात खासदार डॉ. काळगे यांनी केलेल्या राजकारणावर आमदार अभिमन्यू पवार यांनी हल्ला चढवला आहे. आमदार अभिमन्यू पवार यांनी खडकून सांगितले की, “RCC क्लासेसचे प्रमुख मोटेगावकर हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत! मागच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी उघड उघड काँग्रेसचा प्रचार केला आणि अमित देशमुख यांच्या प्रचारसभेतही…