वलांडी येथील ४० गावांच आरोग्य केंद्र ‘आजारी’… रिक्त पदे, औषधांचा तुटवडा आणि प्रशासनंची उदासीनता
महाराष्ट्र खाकी (निलंगा / विवेक जगताप ) – कर्नाटक सीमेवरील वलांडी प्राथमिक आरोग्य केंद्र आता स्वतःच आजारी पडलंय! रिक्त पदे, अपुरे मनुष्यबळ, औषधांचा तुटवडा आणि दररोज २०० ते बाजारदिवशी ४०० रुग्णांची गर्दी, ४० गावांतील नागरिकांच्या आरोग्याचा आधार असलेलं हे केंद्र आज पूर्णपणे कोलमडलेलं आहे. पण प्रशासन आणि जिल्हा परिषद मात्र अजूनही डोळेझाक करत आहे. वलांडी…









