या रक्षाबंधना निमित्त वृंदावन अँम्युजमेंट & वॉटर पार्कची लाडकी बहीण योजना, भावाच्या तिकीट वर बहिणीचे तिकीट फ्री

महाराष्ट्र खाकी ( चाकूर / विवेक जगताप ) – सरकारच्या लाडकी बहीण योजनेनंतर विशाल जाधव यांच्या वृंदावन अँम्युजमेंट & वॉटर पार्क साईंनंदनवनम् चाकूर तर्फे रक्षाबंधनानिमित्त वृन्दावन प्रस्तुत लाडकी बहिण योजना,भावाच्या तिकीट वर बहिणीचे तिकीट फ्री
राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेची चर्चा देशात

होत असताना लातूर जिल्ह्यातील विशाल जाधव यांच्या अँम्युजमेंट & वॉटर पार्क प्रस्तुत लाडकी बहिण योजना खूप चर्चेत आणि सर्व लोकांच्या पसंतीस उतरली आहे. वृन्दावन प्रस्तुत लाडकी बहिण योजनेत भावाच्या तिकीट वर बहिणीचे तिकीट फ्री आहे त्यामुळे सर्व या जोजनेचा फायदा घेण्यासाठी लोक खूप उत्साहित आहेत. लातूर

जिल्ह्यातील एकमेव असलेले वृंदावन वृंदावन अँम्युजमेंट & वॉटर पार्क साईंनंदनवनम् ला सुट्टी घावण्यासाठी जनतेची पहिली पसंद असते, वेगवेगळ्या शाळा, क्लासेस, फिटनेस क्लब, योगा क्लासेस यांच्या साठी वृंदावन वृंदावन अँम्युजमेंट & वॉटर पार्क साईंनंदनवनम् हे एक पर्यटन आणि रील्याक्स होण्यासाठी कायम पहिली पसंद

राहिले आहे. लोकांना आपल्या वृंदावन वृंदावन अँम्युजमेंट & वॉटर पार्क साईंनंदनवनम् कडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमच्या माध्यमातून आणि सन – उत्सव या निमित्ताने आकर्षक सुट दिली जाते आता विशाल जाधव यांनी  वृंदावन अँम्युजमेंट & वॉटर पार्क साईंनंदनवनम् तर्फे देशात चर्चेत असलेली राज्य सरकारची लाडकी बहीण

योजनेला अनुसरून रक्षाबंधनला द्या आपल्या बहिणीला एक सरप्राईज गिफ्ट म्हणून वृंदावन अँम्युजमेंट & वॉटर पार्क साईंनंदनवनम्  प्रस्तुत लाडकी बहिण योजना,भावाच्या तिकीट वर बहिणीचे तिकीट फ्री ही योजना केली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा तिकीट बुक करण्यासाठी 9604003965 /

9075902500 या नंबरशी संपर्क करावा असे आवाहन केले आहे . वृंदावन अँम्युजमेंट & वॉटर पार्क साईंनंदनवनम् ची योजना लोकांना खूप आवडली आहे आणि सर्वजण या योजनेचा लाभ घेतील आणि आपल्या बहिणीला रक्षाबंधनाचे अनोखे गिफ्ट देतील.

Powered by the Tomorrow.io Weather API
Recent Posts
11:50