लातूर शहर आणि जिल्ह्याला संजूच्या मटक्याचा विळखा!

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर शहर आणि जिल्ह्यात मिळवून जेवढे पोलीस स्टेशन आणि विवीध पोलीस पथके आहेत त्याच्या दुप्पट टिप्पत संजूचे मटक्याचे आड्डे आहेत असे म्हणलेतर चुकीचे होणार नाही, करण जिल्ह्यात आणि खासकरून लातूर शहरात संजूच्या मटका अड्डयाचा गड आहे ! लातूर शहरात खुलेआम चालू असलेला मटका सामान्य माणसाला दिसत आहे. एखादे ई

– सेवा केंद्र असते तसे मटक्याचे दुकान (केंद्र) आहेत. कित्तेकाचे घर बरबाद झाले आहेत आणि होत आहेत ही समाजातील सत्य परिस्थिती आहे. सामान्य माणसाला खुलेआम चालणारा मटका दिसत आहे पण पोलिसांना दिसत नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल. शहरात संजू! नावांच्या वेक्तीचे मटक्याचे आड्डे मोठ्या प्रमाणात आहेत! या वेक्तीने

पोलिसांवर काय भुरळ पडली आहे कि त्याच्या मटक्याच्या अड्डयावर धाड पडतच नाही, शहरातील प्रत्येक भागात याचे आड्डे आहेत. लातूर जिल्ह्याचा गुन्हेगारीचा आलेख कमी करणारे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, LCB पोलीस निरीक्षक गजानन भटलवंडे यांनी तरी हे मक्याचे आड्डे बंद करतील अशी अपेक्षा जनतेतून होत आहे.

Recent Posts