महाराष्ट्र

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांचा आशियाना निवासस्थानी आमदार धीरज देशमुख यांच्या हस्ते सत्कार

महाराष्ट्र खाकी ( लातूर ) – राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी लातूर दौऱ्यात माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या लातूर येथील अशियाणा निवासस्थानी रवीवारी भेट दिली त्यावेळी त्यांचा देशमुख परिवाराच्या वतीने जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज देशमुख यांच्या हस्ते शाल

श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख जिल्हयाचे पालकमंत्री ना अमित देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार अमर राजूरकर आमदार विक्रम काळे, माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोग्रेकर , महापौर विक्रांत गोजमगुंडे राज्य साखर महासंघाचे

उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, माजी आमदार अँड त्रिंबक भिसे, रेणा साखर कारखान्याचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील,जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, अँड किरण जाधव जिल्हाधिकारी बी पृथ्वीराज, जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल प्रमुख यांची प्रमुख उपस्थिती होती

याप्रसंगी रेणा साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे व्हॉईस चेअरमन अनंतराव देशमुख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव,मारुती महाराज साखर कारखान्याचे चेअरमन गणपत बाजुळगे, व्हॉईस चेअरमन शामराव भोसले, विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, ट्वेंटी वन शुगर चे उपाध्यक्ष विजय देशमुख,

विरोधी पक्ष नेते अँड दीपक सूळ, बाजार समितीचे सभापती ललित कुमार शहा, उपसभापती मनोज पाटील, रेणा चे संचालक संभाजी रेड्डी, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मोईज शेख, मीडिया सेल चे जिल्हाध्यक्ष हारिराम कुलकर्णी, मागासवर्गीय सेल चे जिल्हाध्यक्ष अँड बाबासाहेब गायकवाड,सचिन दाताळ आदी विविध संस्थांचे पदाधिकारी कोंग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते

Most Popular

To Top