लातूर LCB पोलिसांची मोठी कारवाई, ३.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त, आंतरराज्य चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश, शेतकऱ्यांच्या कष्टावर डल्ला मारणारे जेरबंद
महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – शेतकऱ्यांच्या कष्टाच्या सोयाबीनवर आणि सर्वसामान्यांच्या गॅस सिलिंडरवर डल्ला मारणाऱ्या आंतरराज्य चोरट्यांच्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील एकूण ८ चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला असून, ३ लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला…
