मराठा बांधवांसाठी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून हेल्पलाईन क्रमांक जारी, लेकरा-बाळांच्या भविष्यासाठी आणि एकजूट टिकवून राहण्यासाठी तरुणांना ‘मराठा सेवक’ होण्याचे आवाहन
महाराष्ट्र खाकी (विवेक जगताप) – मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या संघटनात्मक बांधणीसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्यातील मराठा आणि कुणबी समाजातील तरुणांसह इच्छुक नागरिकांना समाजसेवेत सहभागी करून घेण्यासाठी एक विशेष हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे. उद्देश आणि भूमिका दसरा मेळाव्याच्या दिवशी मराठा समाजाच्या हितासाठी काम करणारी एक मोठी…
