पिंपरी-चिंचवडकरांची संवेदनशीलता ठरली आदर्श: मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील ८ पीडित कुटुंबांना मिळाला हक्काचा निवारा
महाराष्ट्र खाकी ( पिंपरी-चिंचवड / विवेक जगताप ) – पिंपरी-चिंचवडकरांची संवेदनशीलता ठरली आदर्श: मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील ८ पीडित कुटुंबांना मिळाला हक्काचा निवारा , “गेलेला माणूस आपण परत आणू शकत नाही, पण त्यांच्या पश्चात कुटुंबाला हक्काचा आधार देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,” अशी भावना व्यक्त करत पिंपरी-चिंचवड शहराने एक अत्यंत संवेदनशील आणि कौतुकास्पद उदाहरण…
