पिंपरी-चिंचवड मनपात ‘बॅग मिस्ट्री’ आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या केबिनमध्ये जाणारी गलेलठ्ठ बॅग बाहेर येताना पातळ कशी झाली ?
महाराष्ट्र खाकी ( पिंपरी/ विवेक जगताप ) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत परवा घडलेल्या एका संशयास्पद प्रकाराने संपूर्ण शहरात आणि प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या केबिनमध्ये जाताना अत्यंत ‘गलेलठ्ठ’ (वजनदार व फुगलेली) असणारी एक बॅग बाहेर येताना चक्क ‘पातळ’ कशी झाली? आणि त्यानंतर शिपायाने पुन्हा तशीच दुसरी गलेलठ्ठ बॅग…
