DIG NANDED NEWS लातूर स्थानिक पोलिसांच्या हलगर्जीपणावर DIG शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाचा सर्जिकल स्ट्राईक, लातुरात वाळू, मटका व जुगार अड्ड्यांवर धाड; १८ जण जाळ्यात, ६२ लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – स्थानिक पोलिसांच्या हलगर्जीपणावर नांदेड पथकाचा सर्जिकल स्ट्राईक! लातुरात वाळू, मटका व जुगार अड्ड्यांवर धाड; १८ जण जाळ्यात, ६२ लाखांचा मुद्देमाल जप्त लातूर जिल्ह्यातील काही स्थानिक पोलीस प्रशासनाच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे आणि खाबुगिरीमुळे लातूर जिल्ह्यात बिनधास्तपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर विशेष पथकाने धडक कारवाई करत मोठा दणका दिला आहे….
