ACB NEWS BJP चा नगरसेवक १ लाख २० हजारांची लाच घेताना ACB ने केली अटक, जिल्हा नियोजन समितीकडून कामे मंजूर करून देण्याच्या नावाखाली ३ लाखांची मागितली होती लाच
महाराष्ट्र खाकी (गडचिरोली / विवेक जगताप ) कंत्राटदाराकडून कामांचे बिल मंजूर करून देण्यासाठी चक्क १५ टक्के कमिशन (लाच) उकळणाऱ्या अहेरी नगरपंचायतीच्या एका भ्रष्ट नगरसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) १ लाख २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या धाडसी कारवाईमुळे भ्रष्ट लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून अहेरी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अमोल विलासराव…
