Latur traffic news ब्रिज हॉटेलने लातूर पोलिसांच्या आदेशांना केराची टोपली दाखवली; हॉटेलची पार्किंग नावालाच , छत्रपती शिवाजी महाराज चौकात ट्राफिकचे कारण ब्रिज हॉटेलच, वाहतूक विभाग काय करतो ?
महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर शहरात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे एपीआय मनोज जिरगे यांनी रस्ते, चौक आणि वाहतूक व्यवस्थेत बरेच बदल केले. परिणाम? शहरातील बरीच कोंडी कमी झाली. पण काही आस्थापनांना हे काहीच समजत नाही. त्यांची मनमानी सुरूच आहे आणि त्यात अव्वल…
