Latur news लातूरला मिळाला पर्यावरण योद्धा, संजय ओहळ यांची लातूर जिल्हा पर्यावरण समितीत महत्त्वपूर्ण नियुक्ती
महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणवादी संजय ओहळ यांची महत्त्वपूर्ण निवड लातूर जिल्हा पर्यावरण समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने लातूर जिल्हा पर्यावरण समितीमध्ये सदस्य पदी संजय ओहळ यांची निवड झाली आहे. या निवडीमुळे लातूर जिल्ह्यातील पर्यावरण रक्षण आणि प्रदूषण नियंत्रणाच्या…
