ACB news मुंबईत ‘पिंक आर्मी’ आणि शौचालय कामांच्या बिलासाठी लाचेची मागणी, पालिकेच्या सहाय्यक व उपअभियंत्यासह तिघांवर गुन्हा दाखल
महाराष्ट्र खाकी ( मुंबई / विवेक जगताप ) – बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एम/पूर्व विभाग (गोवंडी) कार्यालयात भ्रष्टाचाराचा एक मोठा प्रकार समोर आला आहे. पिंका आर्मी योजनेअंतर्गत व सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छता कामांचे बिल मंजूर करून देण्यासाठी चक्क ३ लाख ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पालिकेच्या दोन अधिकाऱ्यांवर आणि एका खाजगी इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत…
