दुष्काळात शेतकरी हवालदिल, लातूर ग्रामीणचे आमदार मात्र घरात गप्प बसून काय करत आहेत? जि.प. सदस्य दत्तात्रय टेकाळे पाटील यांचा संतप्त सवाल
महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्ह्यात पावसाअभावी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून, दुबार पेरणीचे संकट ओढवलेले पीक पूर्णपणे जळून खाक झाले आहे. शेतकऱ्यांच्या घरात अन्नाचा कण नाही, डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे आणि बळीराजा हतबल झाला आहे शेतकरी जीवन मरणाच्या उंबरठ्यावर उभा आहे. अशा अत्यंत भीषण आणि दाहक परिस्थितीतही लातूर ग्रामीणचे…


