चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांची पुणे जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेवर नियुक्ती; विकासकामांना मिळणार नवा वेग
महाराष्ट्र खाकी (चिंचवड / विवेक जगताप ) – चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांची पुणे जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या (DMF – District Mineral Foundation) नियामक परिषदेवर पदसिद्ध सदस्य म्हणून अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खनिकर्म शाखेमार्फत याबाबतचे अधिकृत पत्र जारी करण्यात आले असून, या महत्त्वपूर्ण जबाबदारीमुळे मतदारसंघासह जिल्ह्यातील खनिजबाधित क्षेत्रांच्या विकासाला अधिक गती…
