डॉ. दिनेश नवगिरे यांची बाभळगाव ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यकारी नियामक मंडळावर निवड
महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात अखंडित व निष्ठावान सेवा देणारे डॉ. दिनेश नवगिरे यांची बाभळगाव येथील ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यकारी नियामक मंडळावर (Executive Regulatory Board) अत्यंत महत्त्वपूर्ण निवड झाली आहे. त्यांच्या या गौरवशाली नियुक्तीमुळे आरोग्य वर्तुळातून आणि सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आरोग्य आणि समाजसेवेचा बहुमान डॉ….

