Latur police लातूर LCB PI सुधाकर बावकर यांच्या निष्कलंक व उल्लेखनीय सेवेबद्दल उत्कृष्ट सेवा पदकाने पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते सन्मान
महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर उत्कृष्ट सेवा पदकाने सन्मानित कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे आणि गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी प्रदीर्घ काळ निष्कलंक व गुणवत्तापूर्ण सेवा बजावणारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांना मानाच्या ‘उत्कृष्ट सेवा पदका’…
