SP अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या पोलीस विद्यार्थी संवादाला उत्स्फूर्त प्रतिसाद; एका दिवसात ३९०९ विद्यार्थ्यांशी थेट संवाद
महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून लातूर जिल्हा पोलीस दलाने सुरू केलेल्या ‘पोलीस विद्यार्थी संवाद’ उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दि. १ ऑगस्ट २०२६ पासून सुरू झालेल्या या उपक्रमाअंतर्गत आजच एकाच दिवसात जिल्ह्यातील ११ शाळा व महाविद्यालयांना भेट देऊन पोलीस अधिकाऱ्यांनी एकूण ३९०९ विद्यार्थ्यांशी…

