PI अरविंद पवार आणि अंमलदार त्रिंबकेश्वर विरकर यांच्या अथक प्रयत्नांना यश, १४ हरवलेले मोबाईल शोधून मुळ मालकांकडे सोपवले
महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – नागरिकांचे हरवलेले किंवा गहाळ झालेले मोबाईल फोन परत मिळवून देण्यासाठी लातूर शहर पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेत विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस अंमलदार त्रिंबकेश्वर विरकर यांच्या विशेष परिश्रमातून एकूण १४ हरवलेले मोबाईल फोन शोधून काढण्यात…

