दिलीपराव देशमुखांनंतर थेट बस्वराज पाटील यांच्या घरी आयुक्त राहुल कुलकर्णी पण आमदार अभिमन्यू पवार यांची भेट नाही ; ‘सदिच्छा भेट’ की बदलत्या समीकरणांचा नवा संकेत ?
महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर महानगरपालिकेचे आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीपराव देशमुख यांच्या भेटीनंतर थेट विधानपरिषदेचे नवनिर्वाचित भाजप आमदार बस्वराज पाटील यांच्याकडे सदिच्छा भेट दिली. या भेटीत आयुक्तांनी पाटील यांच्या विधानपरिषद निवडणूक विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या. या भेटीनंतर लातूर मध्ये एक चर्चा जोर धरतं आहे ती म्हणजे बस्वराज पाटील…
