लातूर महानगरपालिकेत ई-ऑफिसचा शुभारंभ उपायुक्त पंजाबराव खानसोळे पाटील यांनी 5 मिनिटांत सिस्टम समजून घेउन एका फाईलची मूव्हमेंट केली
महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर महानगरपालिकेच्या कारभारात डिजिटल क्रांतीचा नवा अध्याय सुरू झाला आहे. महानगरपालिकेचे उपायुक्त (प्रशासन) पंजाबराव खानसोळे पाटील यांनी स्वतः अवघ्या ५ मिनिटांत ई-ऑफिस (e-Office) कार्यप्रणाली समजून घेतली आणि एका फाईलची मूव्हमेंट करून या प्रणालीचा शुभारंभ केला. ई-ऑफिस प्रणालीमुळे महानगरपालिकेतील फाईल्सची हालचाल जलद होणार आहे. कागदी कामकाज कमी…
