“लोकशाहीचा गळा घोटणारे सत्ताधीश, १४ दिवस उपोषणावर सोनम वांगचुक, तरीही सरकार निमूट – सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया
महाराष्ट्र खाकी (विवेक जगताप) – लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या केंद्र सरकारने पुन्हा एकदा आपली क्रूरता दाखवली आहे असा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पोस्ट करत सरकार बद्दल पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे. प्रसिद्ध पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी १४ दिवसांपूर्वी जंतर-मंतरवर अनिश्चित काळाचे उपोषण सुरू केले. NEET पेपर लीक प्रकरणात शिक्षणमंत्री…
