API प्रवीण राठोड यांच्या तपासामुळे खून प्रकरणात दोषींना जन्मठेप; कासार शिर्शी पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची राज्यभर चर्चा
महाराष्ट्र खाकी (निलंगा / विवेक जगताप ) – पोलीस स्टेशन कासार शिर्शीच्या उत्कृष्ट तपासाला मिळाले यश; तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा गंभीर गुन्ह्यांमध्येही शास्त्रशुद्ध, काटेकोर आणि भक्कम तपासाच्या बळावर न्याय मिळवता येतो, याचे उत्तम उदाहरण पोलीस ठाणे कासार शिर्शीने पुन्हा एकदा समोर आणले आहे. उस्तुरी येथील खून प्रकरणात मा. अतिरिक्त सत्र न्यायालय, निलंगा येथील माननीय एस….
